नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असा काहीसा वादग्रस्त इशारा राजू शेट्टींनी केलाय.. केंद्रानं ऊसाच्या एफआरपीमध्ये किरकोळ वाढ केली, त्यावर शेट्टींनी टीका केली..
तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असच वागणार असाल तर हा देश तालिबानच्या दिशेने जाईल याची जाणीव ठेवा.. नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा, असं शेट्टी म्हणाले.
#rajushetty #politics #maharashtra